ताप्ती स्कूलच्या शिक्षिका पूनम विजय फालक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
भुसावळ (29 सप्टेंबर 2025) शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी, विद्यार्थीप्रिय शिक्षिका पूनम विजय फालक यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 पुरस्कार…
Read More...
Read More...