सोन्याच्या दरात मोठी घसरण; खरेदीसाठी आज सुवर्णसंधी
मुंबई : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.…
Read More...
Read More...