केळी भरलेल्या ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार
केळी भरलेल्या ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील घटना
सावदा (प्रतिनिधी) : केळीने भरलेल्या आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रणगाव (ता. रावेर) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी…
Read More...
Read More...