विहिरीत मृतदेह आढळला : दहिगावच्या तरुणासोबत काय घडले ?
Body of a young man from Dahigaon found in a well यावल (2 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील दहिगाव शिवारातील शेतातील विहिरीत 40 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. महमूद हुसेन पटेल (40, रा.दहिगाव) असे मृताचे नाव आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात…
Read More...
Read More...