मायनॉरिटी कौन्सिल औफ महाराष्ट्रच्या प्रदेश सचिवपदी मो.मुनव्वर खान

Md. Munavwar Khan from Bhusawal elected as Regional Secretary of Minority Council of Maharashtra भुसावळ (4 ऑक्टोंबर 2025) : मायनॉरिटी कौन्सिल औफ महाराष्ट्रच्या प्रदेश सचिवपदी भुसावळातील मो.मुनव्वर खान यांची निवड करण्यात आली. मुख्य संघटक शे.मसुद साहेब यांनी मो.मुन्वर खान यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत त्यांची निवड केली.

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
मो.मुन्वर खान यांच्या निवडीनंतर जळगाव जिल्हा काँगे्रस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अब्दुल हमीद शेख वाहिद, ईस्त्याक भाई, सलीम खान (चोपडा), जहिर खान, जाकीर खान, अमजद बापू, अमजद खान (अडावद), हमीद शेख, रहिम कुरैशी, ईस्माईल पहेलवान, फैयाज हुसैन, भुसावळ शहराध्यक्ष सलीम गवळी, अकील शाह (जामनेर), रफीक मौलाना, अशफाक पटेल, मुसा पिंजारी, तौव्वकीर फारुकी (रावेर), रफीक भाई, युसुफ भाई, मंजुर टेलर (मुक्ताईनगर), यासीन खान, सलीम मंत्री (यावल), कदीर खान, ईकला सैय्यद (फैजपूर), सैय्यद कौसर, कलीम मेंबर, अ‍ॅड. खालीद (सावदा), असगर सेठ, शकील भाई, अमीर खान, ईकबाल खान, गौस खान सर, अलताफ खान, ग्यासुद्दीन जहीर खान, ईस्माईल फकीरा साहब, शकील भाई, अ‍ॅड.अमजद, इरफान मणियार, अ‍ॅड.रज्जाक, जुबेर पठाण, अलीम मुजावर, फिरोज शेख, कदीर भाई आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.