धक्कादायक : कपडे धुताना तोल गेल्याने नदीत बुडून दोघा बहिणींचा मृत्यू

Two sisters drown while washing clothes ठाणे (9 सप्टेंबर 2025) : कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना टिटवाळा वासुंदरी पाटील नगरात घडली. सीना अन्सारी (8) व रिया अन्सारी (18) अशी मृत बहिणींची नावे आहेत.

काय घडले बहिणींसोबत
टिटवाळा वासुंदरी पाटील नगरात ही धक्कादायक घटना घडली. . दोन्ही बहिणी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या असता त्यांचा बुडून मृत्यू झाला.