81 troublemakers in Amalner and other talukas banned from the city to ensure peaceful Navratri celebrations अमळनेर (25 सप्टेंबर 2025) : नवरात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून शहरासह तालुक्यात जातीय तणाव निर्माण करणारे व दंगल घडवणार्या 81 उपद्रवींना अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 या कालावधीसाठी अमळनेर शहरासह तालुक्यात शहरबंदी केली आहे. या कारवाईने उपद्रवींच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या उपद्रवींना शहर व तालुका बंदी
इरफान जहुर वेलदार (चौधरीवाड़ा, पानखिडकी), मोहसीन सलीम खाटीक (जिनगर गल्ली), कादर अली शेर अली (जिनगर गल्ली), रिजवान शेख सलीम, (दर्गाअली मोहल्ला), तोसिफ सईद खाटीक, अब्दुल जामोर अब्दुल जब्वार बेलदार, अब्दुल रज्जाक अब्दुल गफ्फार, अब्दुल अकील अब्दुल जब्बार, अफरेज जमाल अब्दुल अजीज बेलदार (जिनगर गल्ली), साकीबखा इक्बालखा, आकीबखा ईक्बाल खाँ कसाली मोहल्ला, राकेश राजेंद्र बारी (देशमुखवाडी), गोपी विभाकर कासार (पानखिडकी), रहेमत खान ऊर्फ दौलत खाँ (बेलदार मोहल्ला), अब्दुल नबी अब्दुल करीम, सईद यासीन खाटीक, साजीद उर्फ सादीक, हुसेन जाकीर हेलेन, वसीम खाँ गुलाब खाँ, रिहान शेख कलीम खाटीक, अल्ताफ रफिक पिंजारी, भैय्या सुभान पिंजारी, अहमद खाँ अयुब खाँ, (जिनगर गल्ली), कुणाल राजेंद्र भावसार (पानखिडकी), ईश्वर कैलास लांडगे, योगेश कैलास लांडगे, रुपेश हरि पाटील, लोकेश अनिल ठाकुर, न्चीर शेख मुक्तार उर्फ फल्ली, मोहम्मद मसूद अब्दुल हमीद, समाधान ऊर्फ दादू श्रीकांत ऊर्फ संतोष पाटील, बल्ली ऊर्फ बालीक पंडीत पवार, पिट्ंया ऊर्फ पिंटू धुडकू पवार, जहीर खाँ जाबीर खाँ कुरेशी, जाबीर अब्बास फुरेशी, कामील शेख हुसेन शेख खाटीक, जिनगर गल्ली,गोलू ऊर्फ यश मोहन सोलंकी, जुना पारधीवाडा, अकीब अली मुजाबार अली,मुनाहोददीन कुदरत शेख रिजवान अशरफ ऊर्फ हर्षदखान पठाण, ईमरान शेख निसार, एजाज ऊर्फ पिके अल्लाउद्दीन, एजाज खान असगर खान पठाण, कृणाल उर्फ अण्णा देवा घोगले, रवी उर्फ रघुभाई राजु घोगले, साहिल शेख मोहम्मद, विशाल दशरथ चौधरी, अब्बास खान हुसेन खान मेवाती, शेख इक्बाल शेख सुपडू, शेख शाहीद शेख मजीद, हाजी सईद शेख अय्युब, नसीम रेहमान मेवाती पठाण, अल्ताफ शहा सलीम शहा फकीर, बाबा ऊर्फ शादाब शहा सलीम शहा फकीर, पठाण कलीम खाँ ईब्राहीम खाँ, हुसेन सलीम फकीर, रियाज कलीम बागवान, आबीदखाँ मोहम्मद पठाण ,नसीरखाँ सलीमखाँ पठाण, सैय्यद मोहसीन अली, शोएबखाँ अक्तरखॉ पठाण, अरबाज खाँ युसूफ खाँ पठाण, शेख नवीद अहमद मुशीरोद्दीन, नईमखाँ रशीदखाँ पठाण, गुलाब नबीखाँ हाजी करीमखाँ, साहील ऊर्फ कामीलखाँ इब्राहीमखाँ, धनंजय वसंत पाटील, अजय उर्फ दामोदर दत्तू नाथबूवा, महेश मधूकर चौधरी, मनोज बबन ठाकरे, यशवंत शांताराम शिंगाणे, सलमान रफिक शेख, शाहिद असलम शेख, एजाज अजगर खान, फिरोज अजगर खान, वसीम खान आसीफ खान पठाण, अस्लम खान नसीर खान, अस्लम खान नसीर खान मेवा, साबीर कौसर अहमद शेख, सलमान बाबा फुट्या फकीर, अब्दुल रहिम अब्दुल रशिद बेलदार, सलमान रफिक शेख या 81 जणांना 3 ऑक्टोंबरपर्यंत तालुक्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे.