भरधाव दुचाकीची धडक; दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी
भरधाव दुचाकीची धडक; दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी
जळगाव (प्रतिनिधी): भुसावळ नॅशनल हायवेवरील चांडक हॉस्पिटलसमोर भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी घडली असून, याप्रकरणी धडक देणाऱ्या…
Read More...
Read More...