Browsing Tag

Crime

क्रिकेट सामना पाहून परतणाऱ्या मुलांच्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात ; बोदवडचे 2 जण ठार तर 11 जण जखमी 

क्रिकेट सामना पाहून परतणाऱ्या मुलांच्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात ; बोदवडचे 2 जण ठार तर 11 जण जखमी  नेवासा तालुक्यातील घटना नेवासा (प्रतिनिधी) :नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी (दि. ९ जून) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात…
Read More...

मेहरुण तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी आढळला

मेहरुण तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी आढळला जळगाव (प्रतिनिधी) – ईदच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मेहरुण तलाव परिसरात गेलेल्या पाच तरुणांपैकी तांबापूरा येथील नदीम शेख (वय २३) या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून…
Read More...

स्विफ्ट कार डिव्हायडरला धडकून पलटी; अमरावतीच्या तरुण चालकाचा जागीच मृत्यू

स्विफ्ट कार डिव्हायडरला धडकून पलटी; अमरावतीच्या तरुण चालकाचा जागीच मृत्यू वरणगाव (प्रतिनिधी) : भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार डिव्हायडरवर आदळून पलटी झाल्याची दुर्घटना  ७ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात अमरावती येथील…
Read More...

पिंप्राळा मोटरसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा ; दोन सराईत आरोपी अटकेत

जळगाव (प्रतिनिधी) :पिंप्राळा हुडको परिसरातून चोरली गेलेली मोटरसायकल प्रकरणी तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत आरोपींना अटक करत गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. नईम खान मुकीम खान (रा. पिंप्राळा, हुडको, जळगाव) यांची…
Read More...

केळी भरलेल्या ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार

केळी भरलेल्या ट्रकच्या धडकेत दोन तरुण ठार बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील घटना सावदा (प्रतिनिधी) : केळीने भरलेल्या आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रणगाव (ता. रावेर) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी…
Read More...

बस स्थानकावर बस कंडक्टरला प्रवाशाची शिवीगाळ व मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

बस स्थानकावर बस कंडक्टरला प्रवाशाची शिवीगाळ व मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल चाळीसगाव (जि. जळगाव) : चाळीसगाव बस स्थानकावर सोमवारी सकाळी एक प्रवासी वाद घालून एस.टी. बस कंडक्टरला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. चाळीसगाव ते सूरत एसटी…
Read More...

मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या वकिलाचा मोबाईल चोरट्याने केला लंपास

मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या वकिलाचा मोबाईल चोरट्याने केला लंपास चाळीसगाव (प्रतिनिधी) : मंदिरात द7र्शनासाठी गेलेल्या वकिलाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने दुचाकीला लावलेल्या पिशवीतून लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. २ जून) सकाळी साडेनऊच्या…
Read More...

जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव प्रतिनिधी l जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी तर दुसरीकडे, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी)…
Read More...

गारखेडा येथे खासगी ट्रॅव्हल्स बस उलटली; अनेक प्रवासी जखमी, पोलिसांकडून माहिती लपवण्याचा आरोप

गारखेडा येथे खासगी ट्रॅव्हल्स बस उलटली; अनेक प्रवासी जखमी, पोलिसांकडून माहिती लपवण्याचा आरोप जामनेर, (प्रतिनिधी): भुसावळहून पुण्याकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस (क्रमांक MH-19-CY-2224) रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास जामनेर…
Read More...

चाळीसगावात व्यापाऱ्याला लुटले; २.७१ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगावात व्यापाऱ्याला लुटले; २.७१ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास चाळीसगाव | प्रतिनिधी : शहरातील गवळी वाडा परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानदारास लुटल्याची धक्कादायक घटना…
Read More...