निधन वार्ता: लक्ष्मीदेवी नंदलाल मानकर यांचे निधन

आज सायंकाळी 6 वाजता नेरी नाका येथे होणार अंत्यसंस्कार
जळगाव: येथील प्रेम नगर मधील रहिवासी गं.भा. लक्ष्मीदेवी नंदलाल मानकर (वय 75 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज 29 मे 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रेम नगर येथील राहत्या घरून निघून नेरी नाका येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जय हनुमान संस्कृती व बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य सुनील नंदलाल मानकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.