Browsing Category

जळगाव

जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोनसाखळी लंपास

Woman's gold chain stolen from bus stand in Jalgaon जळगाव (30 सप्टेंबर 2025) : गावासाठी निघालेल्या जामनेरच्या 59 वर्षीय महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावून पळ काढला. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता…
Read More...

जळगावात कारागृहातच बंदी भिडले ; दोघांविरोधात गुन्हा

जळगाव (30 सप्टेंबर 2025) : जळगावातील जिल्हा कारागृहामध्ये बंदी भिडल्याची बातमी समोर आली आहे. घटना 27 सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहात घडली. या प्रकरणी कुणाल गोपाल चौधरी व अजय मोरे या दोन बंद्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read More...

सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी : भाववाढीचा नवा उच्चांक

Gold and silver rise again : New high in price growth जळगाव (30 सप्टेंबर 2025) : सोने-चांदी खरेदी जणू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असून आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी देखील सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे दोन्ही धातूंच्या…
Read More...

माजी महापौर ललित कोल्हेकडे हवालासह क्रिप्टोने रक्कम येत असल्याचा संशय : आरोपींना पाच दिवसांची पोलिस…

Jalgaon bogus call center case : Suspects including Lalit Kolhe remanded in five-day police custody जळगाव (30 सप्टेंबर 2025) : जळगाव तालुक्यातील मुमराबाद शिवारातील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल.के. फॉर्ममध्ये पोलिसांनी…
Read More...

जळगावात विवाहितेच्या घरात शिरून धमकी

जळगाव (29 सप्टेंबर 2025) : जळगाव शहरातील निवृत्ती नगरात राहणार्‍या महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत पतीला बँकेचे पैसे लवकर भरण्यास सांग नाहीतर पाहून घेईल, अशी धमकी देण्यात आली. ही घटना रविवार, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.…
Read More...

पाच लाखांसाठी जळगावातील विवाहितेचा छळ

जळगाव (29 सप्टेंबर 2025) : हुंड्याचे पाच लाख रुपये आणावे व लग्न जमविणार्‍यांनी खोटे बोलून फसवणूक केल्याचा प्रकार आला असून या प्रकरणी जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील माहेर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीवरून रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी…
Read More...

चाळीसगावात रेल्वेची ओएचई वायर चोरी : रेल्वे सुरक्षा बलाच्या कारवाईत तीन चोरट्यांना बेड्या

Railway OHE wire theft : Suspect in Chalisgaon caught भुसावळ (29 सप्टेंबर 2025) : चाळीसगाव आरपीएफ ठाण्या अंतर्गत झालेल्या रेल्वे संपत्ती चोरी प्रकरणातील संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात आरपीएफला यश आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चाळीसगावातील…
Read More...

‘गिरणा व मन्याड’ नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी : नागरिकांचे तातडीने स्थलांतर

चाळीसगाव (29 सप्टेंबर 2025) : चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या खूप मोठ्या प्रमाणात (35 हजार 188 क्यूसेस) पाण्याचा विगर्स धरणातून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविवार, 28 रोजीआमदार मंगेश चव्हाण यांनी…
Read More...

प्रवाशांना मोठी सुविधा : जळगाव आगारातील 13 ई बसेसचे लोकार्पण

13 E-buses join Jalgaon Corporation's fleet : Will run on 'this' route! जळगाव (29 सप्टेंबर 2025) : जळगाव आगारासाठी 70 ई-बसेस मंजूर झाल्या असून पहिल्या टप्यात प्राप्त 13 बसेसचे लोकार्पण शनिवारी विभागीय कार्यशाळा येथे पाणीपुरवठा व स्वच्छता…
Read More...

जळगावात बनावट कॉल सेंटर : ललित कोल्हेंसह आठ जणांना अटक

Fake call center on former mayor's farm in Jalgaon exposed: Eight arrested including Lalit Kolhe जळगाव (29 सप्टेंबर 2025) : जळगावात ममुराबाद रोडवरील शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के.फार्म हाऊसमधील इमारतीमध्ये सुरू असलेल्या…
Read More...